कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने ‘ही’ नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर karj mafi update 2026
karj mafi update 2026: कर्ज निवारणासाठी शासनाकडून आवश्यक माहिती संकलनाचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील ७ लाख ५१ हजार ५२३ शेतकऱ्यांपैकी ४ लाख ९९ हजार ४९२ शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी केली आहे. म्हणजे एकूण शेतकऱ्यांच्या ६६ टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून २ लाख ५२ हजार … Read more